दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹१,००,००० (एक लाख रुपये) देणगीचा धनादेश वर्षा निवासस्थानी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी दहिसर विधानसभा आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी उपस्थित होत्या.
संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. शेतकरी बांधवांना या कठीण परिस्थितीत मदतीचा हात देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
#Devabhau #CMReliefFund #FarmersSupport #GaneshKhankar
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @manishaBJP
1
18
दिवाळीच्या उत्साही वातावरणात बोरिवली येथील श्री अंबे माता मंदिरात जाऊन आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक झालो आणि आशीर्वाद घेतले. यावेळी महापौर श्रीमती रितू तावडे आणि स्थानिक नगरसेविका श्रीमती राणी द्विवेदी याही सोबत होत्या.
#HappyDiwali #Diwali2026 #ShubhDeepavali #AmbeMataMandir #GaneshKhankar
@TawdeRitu @RaniRDwivedi
17
स्वरगंधार फाउंडेशन, आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी आणि निमंत्रक- नगरसेविका सौ. अंकिता निमिष सावे यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला 'दहिसर रिव्हर फेस्टिवल' हा महोत्सव अद्भुत आहे.
गंगा आरती, ढोल-ताशांचे महावादन, ऐतिहासिक सादरीकरण, भजन जॅमिंग आणि श्री. राजभोग धुरींची सुरेल संगीत मैफल यामुळे या महोत्सवाने चार चांद लावले. Gen Next सह आबालवृद्धांचा भरभरून सहभाग पाहून मन आनंदित झाले.
याप्रसंगी आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी, आमदार श्री. संजय उपाध्याय, महापौर श्रीमती रितूताई तावडे, भाजपा मुंबई महामंत्री श्री. राजेश शिरवडकर, शिक्षण समिती अध्यक्षा सौ. राजेश्री शिरवडकर, महिला मोर्चा महामंत्री सौ. अंकिता सावे, माजी मंत्री श्री. भाई गिरकरजी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! 🪔✨
#DahisarRiverFestival #MusicAndCulture #GenNext #Dahisar #GaneshKhankar
@manishaBJP @SanjayRupadhyay @TawdeRitu @Rajesh_Shirwadk @RajeshreeAtWork @ankita_save @BhaiGirkar
1
12
दहिसरमध्ये सध्या फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे—ती म्हणजे 'दहिसर रिव्हर फेस्टिव्हल'ची! 🎶
शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या सौ. शीतलताई म्हात्रे यांच्या 'श्रीमंत माऊली प्रतिष्ठान'ने आयोजित केलेल्या या भव्य महोत्सवाला महापौर श्रीमती रितूताई तावडे, सौ. शीतलताई म्हात्रे आणि इतर पदाधिकारी यांच्यासह उपस्थित राहिलो.
तब्बल २५ हजारांहून अधिक मुंबईकरांची गर्दी आणि त्यातही Gen Z तरुणाईचा जल्लोष पाहून मन भारावून गेलं. लहानग्यांच्या किड्स झोनपासून ते तरुणांच्या आवडत्या म्युझिकल बँडपर्यंत, शिवाय खवय्येगिरी आणि शॉपिंगची चंगळ—असा परिपूर्ण माहोल इथे अनुभवता आला.
तरुणाईला एका सकारात्मक आणि सांस्कृतिक मंचावर आणण्याचा शीतलताईंचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.
#DahisarRiverFestival #MusicAndCulture #GenNext #Dahisar #GaneshKhankar
@TawdeRitu @sheetalmhatre1
1
2
40
दिवाळीच्या उत्साही वातावरणात बोरिवली येथील श्री अंबे माता मंदिरात जाऊन आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक झालो आणि आशीर्वाद घेतले. यावेळी महापौर श्रीमती रितू तावडे आणि स्थानिक नगरसेविका श्रीमती राणी द्विवेदी याही सोबत होत्या.
आई अंबे मातेच्या कृपेने सर्व मुंबईकरांचे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने उजळून निघो, तसेच शहर विकासाचे कार्य अधिक वेगाने करण्याची ऊर्जा मिळो, हीच सदिच्छा.
#HappyDiwali #Diwali2026 #ShubhDeepavali #AmbeMataMandir #GaneshKhankar
@TawdeRitu @RaniRDwivedi
1
1
25
थोर विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#MaulanaAbulKalamAzad #NationalEducationDay
1
62
अतुट विश्वासाची वीण आणि प्रेमाचा गोडवा म्हणजेच भाऊबीज! 🌸
या पवित्र सणानिमित्त सर्व भाऊ-बहिणींना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#BhauBeej #BhauBeej2026 #भाऊबीज
2
107
दहिसर विधानसभेच्या लोकप्रिय आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी यांच्या वतीने आयोजित भव्य 'दीप संध्या' कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली असून त्याची काही क्षणचित्रे....
#दीपसंध्या #Diwali2026 #ShubhDeepawali #GaneshKhankar
@manishaBJP @BhaiGirkar
2
27
बुद्धिबळाच्या विश्वात भारताचा शतकी टप्पा पूर्ण! 🇮🇳
कौशल्य, जिद्द आणि बुद्धिचातुर्याच्या जोरावर भारतीय बुद्धिबळपटू अनुज श्रीवात्री याने ७व्या 'ASEAN+ इंडिव्हिज्युअल चेस चॅम्पियनशिप'मध्ये विजेतेपद मिळवले आहे. या विजयासोबतच त्याने थेट ग्रँडमास्टर किताबही पटकावला आहे.
अनुजच्या या यशामुळे भारताला १००वा ग्रँडमास्टर मिळाला असून भारतीय क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अनुज, या ऐतिहासिक यशाबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन! तुझी यशस्वी वाटचाल अशीच सुरू राहो, हीच सदिच्छा!
#AnujShrivatri #IndianChess #100thGrandmaster #Cheer4Bharat
21
दखल माध्यमांची
दहिसर येथील 'ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार' आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाचे क्षण अनुभवताना सादर केलेल्या गीतगायनाला दैनिक 'प्रहार'ने प्रसिद्धी देत या कार्यक्रमाची दखल घेतली, याचा मनस्वी आनंद आहे.
ज्येष्ठांचा स्नेह, आशीर्वाद आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझ्यासाठी खरी कमाई आहे!
#दखल_माध्यमांची #MediaCoverage #GaneshKhankar
2
22
स्वराज्य संरक्षणासाठी बुद्धिमत्ता, चातुर्य आणि पराक्रमाचा अद्वितीय वस्तुपाठ घालून देणारा दिवस म्हणजेच शिवप्रताप दिन! 🚩
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस शिवप्रताप दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#ChhatrapatiShivajiMaharaj #ShivpratapDin #Pratapgad
1
61
अंधार दूर पळवून नव्या आशेचा दीप लावूया, पाडव्याच्या या शुभमुहूर्तावर समृद्धीचा श्रीगणेशा करूया! 🌸✨
बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
#दीपावलीपाडवा #बलिप्रतिपादा #DiwaliPadwa
56
प्रकाशाचा हा पावन उत्सव समस्त नागरिकांच्या आयुष्यात आनंद, प्रगती आणि ऐक्याची नवी पहाट घेऊन येवो.
बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🪔✨
#दीपावलीपाडवा #बलिप्रतिपादा #DiwaliPadwa
84
तात्काळ दखल आणि प्रत्यक्ष पाहणी!
कांदरपाडा येथील 'लंबोदर गॅरेज'मध्ये शनिवारी रात्री १२:३० वाजता भीषण आग लागली होती. घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
#FireAccident #Kandarpada #GaneshKhankar
@BJP4Mumbai @PiyushGoyal @AmeetSatam @manishaBJP @mybmc
2
43
'ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार' आयोजित दिवाळीनिमित्त विशेष कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या आनंदात सामील झालो.
#Diwali2026 #Diwali #GaneshKhankar
1
17
जनहिताची काळजी, सदैव तत्परता
शनिवारी रात्री १२:३० वाजता कांदरपाडा येथील 'लंबोदर गॅरेज'मध्ये भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. प्रशासनाच्या व नागरिकांच्या सतर्कतेने व अथक परिश्रमाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वतोपरी काळजी घेत आहोत. 🙏
#FireAccident #Kandarpada #GaneshKhankar
@BJP4Mumbai @PiyushGoyal @AmeetSatam @manishaBJP @mybmc
4
47
🪔 दीप संध्या सोहळा - प्रकाशाचा आणि आपुलकीचा उत्सव! ✨
दहिसर विधानसभेच्या लोकप्रिय आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी यांच्या वतीने आयोजित भव्य 'दीप संध्या' कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली.
या प्रसंगी माजी मंत्री मा. श्री. भाई गिरकरजी, नगरसेवक, भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सोबतीने साजरी झालेली ही दीप संध्या अत्यंत आनंददायी व उत्साहवर्धक ठरली!
#दीपसंध्या #Diwali2026 #ShubhDeepawali #GaneshKhankar
@manishaBJP @BhaiGirkar
2
23
‘अशक्य ही शक्य करतील स्वामी...!’ 🌺🙏
दहिसर विधानसभा प्रभाग क्रमांक ०७ मधील संतोषी माता रोड येथील श्री स्वामी समर्थ मठाला भेट देऊन श्री स्वामींचे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले.
याप्रसंगी मठात उपस्थित स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. स्वामींच्या आशीर्वादाने प्रभागाच्या विकासासाठी आणि जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध!
#ShreeSwamiSamarth #SwamiSamarthMath #Dahisar #GaneshKhankar
2
30
जनसेवा सहकारी बँकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या सन्मानाबद्दल मनापासून धन्यवाद!
#JansevaBank #Gratitude #GaneshKhankar
1
26
शनिवार रात्री १२:३० वा लंबोदर गॅरेज कांदरपाडा येथे भीषण आग लागली होती. जागेवर पोहचल्यानंतर यंत्रणेचा पाठपुरावा सुरू केला वेळेवर अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली एकूण ६ गाड्या आल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. रात्री ३:३० वा आग पूर्णपणे आटोक्यात आली.
आज सकाळी विभागातील वीजपुरवठादेखील पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.
#FireAccident #Kandarpada #GaneshKhankar
@BJP4Mumbai @PiyushGoyal @AmeetSatam @manishaBJP @mybmc
2
3
44











































