Manoj Kotak (@manoj_kotak) header
Manoj Kotak (@manoj_kotak) profile picture

jan sevak

Joined April 2010
Photo by Manoj Kotak (@manoj_kotak)Photo by Manoj Kotak (@manoj_kotak)Photo by Manoj Kotak (@manoj_kotak)Photo by Manoj Kotak (@manoj_kotak)Photo by Manoj Kotak (@manoj_kotak)Photo by Manoj Kotak (@manoj_kotak)Photo by Manoj Kotak (@manoj_kotak)Photo by Manoj Kotak (@manoj_kotak)Photo by Manoj Kotak (@manoj_kotak)Photo by Manoj Kotak (@manoj_kotak)
बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचा स्नेहबंध अधिक दृढ करणाऱ्या भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
6
12
275
दीपावली उत्सवाच्या निमित्ताने आज महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे मार्गदर्शक, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमच्या 'युवक प्रेरणा फाउंडेशन'च्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹११ लाखांचा धनादेश मा. मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वातून आणि प्रेरणेतून समाजातील गरजू घटकांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहण्याची नवी ऊर्जा मिळते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेचा हा यज्ञ असाच पुढे सुरू ठेवू. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #HappyDiwali2026
1
11
28
939
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'युवक प्रेरणा फाउंडेशन'च्या वतीने माजी खासदार मनोज कोटक यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. @Dev_Fadnavis @manoj_kotak #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
37
336
2
450
12,308
Had the pleasure of meeting senior BJP leader Shri Kirit Somaiya Ji to extend warm Diwali greetings and seek his blessings. Also conveyed heartfelt birthday wishes to Shri Neil Somaiya Ji. Aaryan Kotak was also present on this special occasion. @KiritSomaiya @NeilSomaiya #HappyDiwali2026
5
16
539
दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त आज मुंबईच्या महापौर मा. सौ. रितूताई तावडे जी यांनी आमच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. @TawdeRitu #HappyDiwali2026
8
1
45
833
दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #दिवाळीपाडवा #बलिप्रतिपदा #DiwaliPadwa #Balipratipada #HappyDiwali2025
5
8
317
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंनी शेतकरी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #DiwaliWithFarmers
1
6
11
333
गोवर्धन पूजा के पावन अवसर पर सभी को हार्दिक शुभकामनाएँ! भगवान श्रीकृष्ण का आशीर्वाद सभी पर सदैव बना रहे और हर किसी के जीवन में सुख, शांति एवं समृद्धि का संचार हो। #GovardhanPuja #गोवर्धनपूजा #JaiShreeKrishna
6
13
274
केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री, पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री मुरलीधर मोहोळ जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. @mohol_murlidhar
5
15
390
Celebrating Diwali with the brave guardians of our nation! Hon’ble PM Shri @narendramodi Ji celebrates the festival of lights with security personnel in Bastar, Chhattisgarh, honouring their courage and dedication. Jai Hind 🇮🇳 🫡 #NaxalFreeIndia #Diwali2026 #दीपावली #HappyDiwali2026
6
1
18
458
दीपोत्सवाचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि नवचैतन्य घेऊन येवो. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨ #शुभदीपावली #दीपावली #HappyDiwali #Diwali2026
3
7
1
26
687
भारतीय राजनीति के शिखर पुरुष, भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता एवं हमारे प्रेरणास्रोत, भारतरत्न श्रद्धेय श्री लालकृष्ण आडवाणी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ। ईश्वर से प्रार्थना है कि आप सदैव स्वस्थ रहें।
1
3
14
281
धनलक्ष्मीच्या आगमनाने घरात सुख-समृद्धी नांदो, धन्वंतरीच्या कृपेने उत्तम आरोग्याचे वरदान लाभो! आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! #धनत्रयोदशी #धनतेरस #Dhanteras #happydhanteras2026
2
5
1
23
503
दिवाळीचा पहिला दिवा आज लागला दारी, गाय-वासराच्या पूजनाने सुख येवो तुमच्या संसारी... वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
2
8
15
359
अराजकतेविरोधात लोकशाहीच्या रक्षणाचा निर्धार! मुंबई 📍 महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे भाजपा-महायुतीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही बचाओ, अराजकता हटाओ’ या भव्य पदयात्रेत आज सहभागी झालो. छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते कामगार कल्याण मंडळ मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या या पदयात्रेला मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आदरणीय देवेंद्रजींनी उपस्थितांना संबोधित करत काँग्रेसच्या अराजकवादी मानसिकतेचा जोरदार समाचार घेतला. लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली काँग्रेस आणि इंडी आघाडी देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या देशात अराजकता माजवून 'Regime Change' घडवून आणण्याचे त्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. लोकशाही व्यवस्था आणि जनतेच्या जनादेशावर आघात करण्याचे कोणतेही प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, हा ठाम संदेश या पदयात्रेतून देण्यात आला. भारतीय जनता पार्टीने नेहमीच राष्ट्रहित, संवैधानिक मूल्ये आणि लोकशाही व्यवस्थेच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. 'देशहित सर्वप्रथम' या विचाराने प्रेरित भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध आहे. मुंबईकरांचा उत्स्फूर्त सहभाग हा याच निर्धाराचा प्रत्यय होता. याप्रसंगी महाराष्ट्र भाजप अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण जी, मुंबई भाजप अध्यक्ष श्री. अमित साटम जी, केंद्रीय मंत्री श्री. अनुराग ठाकूर जी, केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले जी, राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. आशिष शेलार जी, राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी, भाजपा-महायुतीचे मंत्री, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan @AmeetSatam @ianuragthakur @RamdasAthawale @ShelarAshish @MPLodha @BJP4Maharashtra @BJP4Mumbai #SaveDemocracyRemoveAnarchy
1
7
18
534
LIVE | 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ अभियान' 🕔 संध्या. ५ वा. | २-११-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #SaveDemocracyRemoveAnarchy xitter.twitterapi.xyz/i/broadcasts/2AMXbjKlq…
220
757
4
906
13,278
Watch LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ अभियान' पदयात्रा. @Dev_Fadnavis #SaveDemocracyRemoveAnarchy youtube.com/live/ZwU2TvQRT8E…
7
12
570
Manoj Kotak retweeted
"लोकशाही वाचवा, अराजकता हटवा" अभियानांतर्गत सर्व मुंबईकरांनी एकत्र येऊया आणि भीडतंत्रच्या माध्यमातून विरोधक फेक नरेटीव्ह पसरवत आहे त्याला उत्तर देऊया... - माजी खासदार @manoj_kotak जी वेळ : २ नोव्हेंबर दुपारी ०३.०० वाजता स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते कामगार कल्याण मंडळ मैदान #SaveDemocracyRemoveAnarchy
3
27
1
37
810
काँग्रेसच्या राजकारणामागील षडयंत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी स्पष्टपणे जनतेसमोर मांडले... @Dev_Fadnavis #SaveDemocracyRemoveAnarchy
8
18
507