Satej (Bunty) D. Patil (@satejp) header
Satej (Bunty) D. Patil (@satejp) profile picture

MLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist |

Kolhapur
Joined March 2010
Photo by Satej (Bunty) D. Patil (@satejp)Photo by Satej (Bunty) D. Patil (@satejp)Photo by Satej (Bunty) D. Patil (@satejp)Photo by Satej (Bunty) D. Patil (@satejp)Photo by Satej (Bunty) D. Patil (@satejp)Photo by Satej (Bunty) D. Patil (@satejp)Photo by Satej (Bunty) D. Patil (@satejp)Photo by Satej (Bunty) D. Patil (@satejp)Photo by Satej (Bunty) D. Patil (@satejp)Photo by Satej (Bunty) D. Patil (@satejp)
धन्यवाद राहुल जी, कोल्हापुर के साढ़े पाँच लाख दूध उत्पादकों की आवाज़ बनने के लिए…गोकुल का जनादेश किसानों का है. कोर्ट में भी लड़ेंगे और सड़क पर भी…
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया। तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट। भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है। दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
49
1,324
11
7,027
77,187
थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी नेते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे अग्रणी एस. एम. जोशी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
3
1
44
886
Unwrapped my copy of “Belonging: A Journey of Love” at Granth The Book World in Kolhapur. Excited to begin reading, Smt. @SoniaGandhi ji’s memoir — a deeply personal account of love, loss, resilience, and a remarkable journey intertwined with India’s political history and the evolution of @INCIndia.
18
287
5
1,883
21,744
When a party with the "world's largest" membership tag couldn’t win a cooperative on ballot paper in Kolhapur, it changed the rules. They openly stole Gokul’s chairmanship. People can’t imagine what they have done behind closed doors in the past. Maharashtra is watching, and we will fight back.
Gokul. Do we need more proof of what vote chori, by one that claims to be the “world’s largest party”, trying to enter unfairly, into a milk cooperative election, after the voters rejected it? Anymore proof needed for the world to realise how the Lok Sabha elections of 2024 (probably other state elections before, and surely after LS 2024) were rigged? Anymore proof needed of why Gaddar Gyanesh is so crucial to the survival of this illegal regime?
12
239
2
1,472
16,910
You have put it exactly right Siddharth ji. Vote chori now comes with a new method: if they lose the election, they pass an ordinance and nominate their own "voters". 5.5 lakh milk producers of Kolhapur gave their verdict. The Mahayuti overturned it from Mantralaya. If they can do this to Gokul, no cooperative in Maharashtra is safe. We are fighting back.
If you can’t win an election ‘Gyanesh style’ — by tinkering with the rolls and deleting and adding names — or the ‘Modi style’ of using Hindu-Muslim rhetoric or the ‘Amit Shah style’ of using threats and allurement to induce defections, there is now the ‘Fadnavis method of vote chori’. This method has just been seen in the BJP’s capture of the Gokul Milk Union, Maharashtra’s milk producers’ cooperative. In elections last month, the Congress-led alliance won 13 seats to the BJP-led alliance’s 12. So what Fadnavis did was pass an ordinance giving government appointees 5 seats and use this managed ‘majority’ to give the BJP side a ‘victory’. m.thewire.in/article/politic… via @thewire_In
16
223
5
961
13,425
They lost at the ballot box, and won by corrupt ordinance. It’s a daylight robbery of a farmers' cooperative. This must end. We will not bow down. Do join us in our fight on roads and in courts for the farmers.
IMPORTANT : The high profile Gokul Dairy Co-operative chairman election in Kolhapur won by the Mahayuti govt in Maharashtra . The Congress backed panel had earlier won the 25 board member elections by a narrow 13-12 margin. The Fadnavis-led govt brought in an ordinance and nominated four additional members with voting rights! Final result? 16-13!! So if 13-12 can be turned into 16-13 by an ordinance, what chance does the farmer-voter's mandate really have? Demo-crazy Maharashtra istyle!🙏
53
700
8
3,493
44,919
ज्ञान, विचारस्वातंत्र्य आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारे महान देशभक्त मौलाना अबुल कलाम आझाद यांचे विचार सदैव प्रेरणादायी राहतील. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
2
28
2
239
3,150
गोकुळच्या कारभारात हस्तक्षेप करून सहकारातील लोकशाहीला धक्का देणाऱ्या फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात आज दिवाळी असूनही कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले. गोकुळ वाचवण्यासाठी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या विराट मोर्चातून कोल्हापूरकरांनी आपली एकजूट आणि कोल्हापुरी बाणा दाखवून दिला. @satejpatil #Gokul #Kolhapur
5
45
2
365
13,788
गोकुळमधील लोकशाहीचा गळा घोटण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांविरोधात कोल्हापुरात जनतेचा एल्गार! गोकुळचा आजचा मोर्चा हा सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. जनमताचा अनादर करून मागच्या दाराने सत्तेत शिरण्याचा प्रयत्न केला, तर जनता रस्त्यावर उतरून त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, हा स्पष्ट संदेश आजच्या मोर्चातून देण्यात आला आहे. बहुमताचा कौल डावलून मागच्या खिडकीतून सत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न आम्हाला मान्य नाही. लोकशाहीच्या मार्गात अडथळे निर्माण केले, तर ते अडथळे दूर करण्यासाठी आम्ही संघर्ष करू. सत्तेसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन रडीचा डाव खेळणे योग्य नाही. गोकुळच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी आजवर निर्माण केलेली प्रतिमा याच निर्णयामुळे डागाळली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून तो तातडीने मागे घ्यावा आणि ज्यांच्याकडे जनतेचा कौल व बहुमत आहे, त्यांनाच सत्तेत बसू द्यावे. यातून लोकशाहीच्या मूल्यांचा सन्मान राखल्याचे समाधान त्यांनाही मिळेल. मात्र, हा निर्णय मागे घेतला नाही, तर कोल्हापुरातून सुरू झालेला हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल. आजचा मोर्चा ही केवळ झलक आहे. महाराष्ट्रभर या अन्यायकारक निर्णयाविरोधात जनआंदोलन उभे राहील. गोकुळच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्याविरोधातील जनतेचा संताप आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #Gokul #gokuldudhasangha #Kolhapur
4
38
1
432
8,209
📍दसरा चौक, कोल्हापूर गोकुळ वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी...कोल्हापूर संघर्ष मोर्चा सोमवार, दि. 9 नोव्हेंबर
20
430
17
2,567
31,049
गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची बिजे कोल्हापूरात रूजली साडे पाच लाख दूध उत्पादकांचा कौल डावलून शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा हक्क देऊन मागील दाराने गोकुळवर कब्जा मिळवणाऱ्या महायुती सरकारविरोधात तसेच लोकशाही आणि सहकार टिकवण्यासाठी काढलेल्या कोल्हापूरचा संघर्ष मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपण लढलो की जिंकतो आणि त्याला लोक भक्कम पाठबळ देतात हा विश्वास यानिमित्ताने अधिक प्रबळ झाला. न्यायासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सामान्य माणसाला एक वेगळी उर्जा आणि विश्वास गोकुळच्या लढाईने दिला आहे. त्यामुळे गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची सुरवात झाली असून त्याची बिजे कोल्हापूरच्या भुमीत रूजली आहेत. *याचना नही अभी रण होगा,* *रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा हौगा,* अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी आदरणीय खासदार शाहू महाराज छत्रपती, राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, धैर्यशील मोहीते- पाटील, शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील, सत्यजित पाटील- सरुडकर, ऋतुराज पाटील, राजीव आवळे, जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, कॉम्रेड उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, विवेकानंद पाटील यांच्यासह शेतकरी, दूध उत्पादक, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सोमवार, 9 नोव्हेंबर, 2026, वेळ- 10 : 30 स्थळ- कोल्हापूर
34
595
9
3,372
35,934
स्त्री शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे अधिष्ठान आहे, हा विचार कृतीतून सिद्ध करणारे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
2
11
123
4,089
गोकुळ वाचवण्यासाठीच्या या लढ्यात आपण दिलेल्या पाठींब्याबद्दल आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! #गोकुळसाठी_लढूया_सहकार_वाचवूया #लढेंगे_जितेंगे #कोल्हापूरचा_संघर्ष_मोर्चा
गोकुळ प्रकरणात राज्य सरकारचा हस्तक्षेप अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. हा सहकार चळवळ ताब्यात घेण्याचा भाजपचा कुटिल डाव आहे. एकीकडे सरकार लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली मोर्चे काढत आहे, तर दुसरीकडे लोकशाही मार्गाने बहुमत मिळवलेल्या पॅनेलला बाजूला सारून लोकशाहीची हत्या केली जात आहे. या अन्यायाविरोधात उद्या, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी कोल्हापुरातील दसरा चौकातून 'गोकुळ वाचवा, लोकशाही टिकवा' हा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकशाहीचे रक्षण आणि सहकार चळवळ वाचविण्यासाठी सर्व लोकशाहीवादी लोकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ज्यांना कोल्हापुरात उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांनी आपापल्या जिल्ह्यात प्रातिनिधीक स्वरुपात धरणे आंदोलन करावे. ही लढाई केवळ कोल्हापूरच्या स्वाभिमानाची नाही, तर लोकशाही आणि सहकार चळवळीच्या अस्तित्वाची आहे #Gokul #सहकार
16
119
1,135
49,812
Heartiest birthday wishes to Shri @srinivasiyc Ji, senior leader of the Indian National Congress and Chief Organiser of the Congress Seva Dal. Wishing you good health, happiness, longevity, and continued success in your journey of public service.
6
16
2
264
5,175
Happy Birthday to Hon'ble CM of Telangana Shri @revanth_anumula ji! Wishing you good health, happiness and strength to keep serving the people.
5
50
2
543
6,727
मुख्यमंत्री महोदय ,आपण दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. साडेसहा वाजता आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरीत भूमिका मांडली. त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ७० हजार मतांनी कोल्हापूरकरांनी उत्तर दिले होते. असो,आपण कोरमचा वैधानिक मुद्दा मांडला आहे. पण चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे म्हणणे आहे आणि न्यायालयात देखील आम्ही ते सांगितले आहे. पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे, असे जर आपले म्हणणे असेल तर १३ जणांचा कोरम होतो व आहे. जर तो नाही असे आपले म्हणणे असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही ? गोकुळच्या निवडणुकीत आमच्या समविचारी आघाडीच्या १३ उमेदवारांना निवडून देऊन मतदारांनी बहुमत दिले आहे. आता महायुतीचे जे बारा संचालक निवडून आलेले आहेत, त्यांनी दहा नोव्हेंबरला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा. यामुळे निश्चितपणे लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढेल.तसेच पुढील पाच वर्षांच्या काळात निवडून आलेले सर्व २५ संचालक एकत्रितपणे काम करून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
38
386
8
2,318
65,923
Interview of Smt. @SoniaGandhi ji with N. Ram of @the_hindu
A long time ago Rajiv and I realised that there was no point in trying to keep up with all that had been written about us. But, as I say in the book, there came a time when I felt that I should tell my own story. Read my interview: thehindu.com/news/national/s…
47
468
7,068
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा.. सोमवार, 9 नोव्हेंबर 2026, सकाळी 10 वा. 📍स्थळ : दसरा चौक, कोल्हापूर मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
33
553
22
2,567
36,016
In the last twelve years, our country, our democracy, our institutions — all of them have been badly damaged. Even when this government goes, it won't be fixed overnight. It will take time, and it will take real effort from all political parties. CPP Chairperson Smt. @SoniaGandhi ji remains hopeful that people of India will welcome a return to good governance. Read her conversation with N. Ram of The Hindu, on her upcoming book 'Belonging: A Journey of Love' — on her personal journey, India's history, politics and democracy.
45
234
2,986
जगातला सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करता, मग एका दूध संघातील पराभवाने एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय? लोकशाहीत विजयही स्वीकारावा लागतो आणि पराभवहजगातला सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करता, मग एका दूध संघातील पराभवाने एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय? लोकशाहीत विजयही स्वीकारावा लागतो आणि पराभवही! . . . #GokulElection2026
4
31
1
402
10,272