Isha Patwardhan retweeted
Heartiest greetings on the auspicious occasion of Bali Pratipada and Diwali Padwa!
May this festival bring new beginnings, prosperity, and success to every household.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!
सर्वांना सुख-समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना!
#बलिप्रतिपदा #दिवाळी_पाडवा #Balipratipada #HappyDiwali #Diwali2026 #Maharashtra
Isha Patwardhan retweeted
India Hits the Bullseye at the ISSF World Championships! 🥇
Heartiest congratulations to Esha Singh, Manu Bhaker and Divya Subbaraju on clinching the Women's 25m Pistol Team Gold Medal at the ISSF World Championships.
With remarkable precision, focus and consistency, our champions have hit the mark and brought glory to India. May they continue to aim high and make India proud on the global stage!
#ISSFWorldChampionships #IndianShooting #TeamIndia
Isha Patwardhan retweeted
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार व भजने आपल्याला संकटांशी व दुष्काळाशी लढण्याची ताकद देतील.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इनके विचार और भजन हमें संकटों एवं सूखे से लड़ने की शक्ति प्रदान करेंगे।
(सामूहिक प्रार्थना, भजन व राष्ट्रवंदना | लोहारी सावंगा, नागपूर| 7-11-2026)
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
Isha Patwardhan retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'संदीप नाईक प्रतिष्ठान'च्यावतीने माजी आमदार संदीप नाईक यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis @isandeepgnaik @misanjeevnaik
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Isha Patwardhan retweeted
गेल्या पंचवार्षिक काळात 97 प्रकल्प पूर्ण केले असून, उर्वरित प्रकल्पांसाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल.
पिछले पांच वर्षों के दौरान 97 परियोजनाओं को पूरा किया गया है और शेष परियोजनाओं के लिए भी निधि उपलब्ध कराई गई है। इससे विदर्भ और मराठवाड़ा के किसानों को बड़ा लाभ मिलेगा।
( नागपूर | 8-11-2026)
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
Isha Patwardhan retweeted
शाश्वत जल उपलब्धता के लिए जल संरक्षण और नदी जोड़ परियोजनाओं में तेजी लाकर सूखे से स्थायी रूप से निपटने का प्रयास है।
शाश्वत पाण्याच्या उपलब्धतेसाठी जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांना गती देत दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्याचा प्रयत्न आहे.
(नागपूर | 8-11-2026)
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
Isha Patwardhan retweeted
शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी सौरकुंपण योजनेची व्याप्ती वाढवून ती अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
किसानों को जंगली जानवरों से होने वाली परेशानी को कम करने के लिए सोलर फेंसिंग योजना का दायरा बढ़ाकर इसे और अधिक प्रभावी ढंग से लागू किया जाएगा।
( नागपूर | 8-11-2026)
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
Isha Patwardhan retweeted
India Welcomes Its 100th Grandmaster!♟️
Heartiest congratulations to Anuj Shrivatri on winning the 7th ASEAN Plus Individual Open Chess Championship in the Philippines and becoming India’s 100th Grandmaster!
This phenomenal achievement marks a proud milestone for Indian chess. May you continue to make India proud with many more victories on the global chessboard!
#AnujShrivatri #IndianChess #Grandmaster
Isha Patwardhan retweeted
बालपांडे कुटुंबाने दुष्काळाच्या परिस्थितीतही जपलेली जिद्द, सकारात्मकता आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्यासोबतचे हे क्षण दिवाळीचा आनंद अधिक द्विगुणित करणारे ठरले.
बालपांडे परिवार ने सूखे की परिस्थितियों में भी जैसे दृढ़ संकल्प, सकारात्मकता और जीवन के प्रति जिस दृष्टिकोण को बनाए रखा है, वह निश्चित रूप से प्रेरणादायी है। उनके साथ बिताए ये पल दिवाली की खुशियों को और भी दोगुना करने वाले रहे।
( नागपूर | 8-11-2026)
#Maharashtra #Nagpur #Farmer #DiwaliWithFarmers
Isha Patwardhan retweeted
सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून, त्यांना आधार देण्यासाठी यंदाची दिवाळी शेतकरी बांधवांसोबत साजरी करणार.
सरकार किसानों के प्रति संवेदनशील है, उनका मनोबल बढ़ाने के लिए इस बार दिवाली किसान भाइयों के साथ मनाएंगे।
( नागपूर | 7-11-2026)
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
Isha Patwardhan retweeted
इस दिवाली देश मना रहा है भय पर विश्वास और नक्सलवाद व माओवाद पर शांति की विजय का उत्सव!
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व और मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके मार्गदर्शन में देश ने नक्सलवाद और माओवादी हिंसा के खिलाफ दशकों से जारी लड़ाई में ऐतिहासिक सफलता हासिल की है। यह दीपोत्सव उस बदलाव का प्रतीक है, जब देश का हर जिला नक्सलवाद से मुक्त हो चुका है और करोड़ों देशवासी भय के साये से निकलकर सुरक्षित भविष्य की ओर बढ़ रहे हैं।
@narendramodi @AmitShah
#NaxalFreeIndia #NaxalismFreeIndia #NewIndia
Isha Patwardhan retweeted
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या कौतुकाबद्दल मनःपूर्वक आभार. समाजातील गरीब, वंचित, शेतकरी आणि दिव्यांग घटकांप्रती त्यांची आपुलकी व सेवाभाव आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके द्वारा की गई सराहना के लिए हृदय से आभार। समाज के गरीब, वंचित, किसान और दिव्यांग वर्गों के प्रति उनका अपनापन और सेवाभाव हम सभी के लिए प्रेरणादायी है।
( नागपूर | 8-11-2026)
@narendramodi
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
Isha Patwardhan retweeted
Maharashtra’s Rising Star Shourya Makes History!
Heartiest congratulations to Maharashtra's daughter, Shourya Ambure from Thane, on winning the historic Bronze medal in the Women’s 100m Hurdles at the 2026 Youth Olympic Games, clocking a personal best of 13.59 seconds.
By becoming the first Indian female athlete to win a track and field medal at the Youth Olympics, Shourya has created history. Her remarkable achievement is a moment of immense pride for Thane, Maharashtra and the entire nation.
Wishing her continued success and many more milestones in the years ahead!
#Maharashtra #YouthOlympicGames #IndianAthletics
Isha Patwardhan retweeted
संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
संकट के समय किसानों के साथ मजबूती से खड़े होकर उन्हें सशक्त बनाने का हमारा प्रयास है।
(सामूहिक प्रार्थना, भजन व राष्ट्रवंदना | लोहारी सावंगा, नागपूर| 7-11-2026)
#Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
Isha Patwardhan retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड'च्यावतीने उद्धव रूपचंदानी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹50,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Isha Patwardhan retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'ठाकूर ब्रदर्स ॲग्रिकल्चरल फार्म'च्यावतीने व्ही. के. सिंह यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Isha Patwardhan retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'REEF ग्रूप'च्यावतीने फहाद आजम यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Isha Patwardhan retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे आमदार किसन कथोरे यांनी 'महागणपती देवस्थान, बदलापूर'च्यावतीने ₹1,00,000 तसेच अरुण कथोरे पाटील यांच्यासह 'ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक' कर्मचारी यांच्यावतीने ₹34,23,730 देणगीचा धनादेश दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis @mikisankathore
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund



















