Fatima retweeted
India's highest wicket-taker in men’s T20Is is now a Mumbaikar! 🔥
Arshdeep Singh AALA RE! 💙
Millie Bobby Brown and Jack Innanen will star in NON-REFUNDABLE, a new comedy from director Paul Briganti.
An ex-couple who are still on the hook for their wedding venue travel to Mexico out of spite and try to show each other up with new dates.
Fatima retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'एमजेएचआर इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने पवन तिखे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹3,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Fatima retweeted
🔸CM Devendra Fadnavis arrives for the Dharmadhwaj hoisting ceremony at Nashik-Trimbakeshwar Simhastha Mahakumbh Mela 2027.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा 2027'च्या धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आगमन.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका 'नासिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभ मेला 2027' के धर्मध्वजारोहण समारोह के लिए त्र्यंबकेश्वर में आगमन।
@Dev_Fadnavis @NTKMA_official
#Maharashtra #DevendraFadnavis #KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #kumbh
Fatima retweeted
दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद नगरसेवक @CAPratikKarpe
#Maharashtra #CMReliefFund
सेवा परमो धर्मः !!!
महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती आणि एल-निनोमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता,
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात मदतकार्य जोमाने चालू आहे
आज त्यांची भेट घेऊन मला मिळणाऱ्या नगरसेवक मानधन मधील ₹ १,२१,०००/- रूपये दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केले.
संकटाच्या काळात आपल्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हेच आपले कर्तव्य आणि खऱ्या अर्थाने समाजसेवेचे सार आहे हे मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा आपल्याला त्यांच्या कृतीतून दाखविले आहे त्यातूनच ही प्रेरणा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राचे सेवक व आपल्या लाडक्या “देवाभाऊ” कडून कायम मिळत राहते.
“Seva Parmo Dharma”
Considering the current draught situation in Maharashtra and the growing threat posed by El Niño
Today met the Hon’ble Chief Minister of Maharashtra Shri @Dev_Fadnavis Ji & contributed ₹1,21,000 /- rupees from my honorarium I get as a Corporator to the Chief Minister’s Relief Fund to support our farmers and their families affected by the drought.
Standing firmly with our fellow citizens in times of crisis is our duty and the true essence of public service as guided always under leadership of our CM & Maharashtra Sevak popularly known as Deva Bhau
#Maharashtra #CMReliefFund #Devabhau
#DiwaliWithFarmers #DevendraFadnavis
Fatima retweeted
आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार,10 नोव्हेंबर 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना दीपावलीच्या शुभेच्छा
mahasamvad.in/221277/
संवेदनशील प्रशासनाचा दुष्काळातील मानवी चेहरा
mahasamvad.in/221285/
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis
Fatima retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुजय पत्की यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹1,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Fatima retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे आमदार मनिषा चौधरी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis @manishaBJP
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Fatima retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'युवक प्रेरणा फाउंडेशन'च्या वतीने माजी खासदार मनोज कोटक यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis @manoj_kotak
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Fatima retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'प्रिंट होम'च्या वतीने राजेश शिरवडकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹1,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis @Rajesh_Shirwadk
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Fatima retweeted
Wishing everyone a heartfelt and joyous Bhaubeej!
May the beautiful bond between brothers and sisters continue to flourish with love, affection, and togetherness.
बहीण-भावाच्या अतूट नात्यातील जिव्हाळा जपणारा सण, 'भाऊबीज'.
माझ्या सर्व बंधू-भगिनींना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#भाऊबीज #दिवाळी #Bhaubij #HappyDiwali #Diwali2026 #Maharashtra
Fatima retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'जेनेसिस लॉजिस्टिक्स'च्या वतीने दीपक सिंह यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis @Deepaksingh0240
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Fatima retweeted
मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल : कृष्णा-मराठवाडा जलसिंचन योजनेला गती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कृष्णा-मराठवाडा जलसिंचन योजनेच्या कामाला गती मिळत आहे.
🔸 मराठवाड्यातील दुष्काळी भागांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्ष आकार घेत आहे.
🔸 25 किलोमीटर टनेल व बॅरेजच्या माध्यमातून मराठवाड्यापर्यंत 7 टीएमसी पाणी पोहोचवलं जाणार आहे.
🔸 त्यामुळे या भागातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
मराठवाड्याच्या पुढील पिढीला दुष्काळाचा सामना करावा लागू नये, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प साकार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #IrrigationProject
Fatima retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'महा एनजीओ फेडरेशन'च्या वतीने संस्थापक शेखर मुंदडा यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis @shekhar_mundada
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Fatima retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे बृहन्मुंबई महापालिकेचे गटनेते गणेश खणकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis @GaneshKhankar @manishaBJP
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
Fatima retweeted
Clinical on the break 🎯
Victor Munoz's finish at Brentford is our @EASPORTSFC Goal of the Month for October 🔥
🤝 Paid partnership






























